महत्वाचे शासन निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखुन ठेवलेल्या 3 टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्याबाबत.


सांकेतांक क्रमांक : 201604281523413220

जी.आर. दिनांक : 28/04/2016

Download

पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातुन 5 टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सुचना


सांकेतांक क्रमांक : 201806251213576220

जी.आर. दिनांक : 25/06/2018

Download

सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त समाजकल्याण, पुणे व आयुक्त, अपंगकल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब संवर्गातील अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याबाबत.


सांकेतांक क्रमांक : 201505221549275822

जी.आर. दिनांक : 22/05/2015

Download

खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा/कर्मशाळांमधील सेवेत असतांना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत


सांकेतांक क्रमांक : 201512021515379922

जी.आर. दिनांक : 02/12/2015

Download

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमताी व इतर मागासवर्गीय जाती कल्याण व शाररिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कृष्ठरोगी वगैरेंसाठी व समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव. “दलित मित्र” योजना.


सांकेतांक क्रमांक : -

जी.आर. दिनांक : 19/12/1985

Download

कॉपीराईट © 2024 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सर्व हक्क राखीव.