जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र

(परिशिष्ठ अ)
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र/ District Disability Rehabilitation Centre
मुंबई उपनगर/ Mumbai Suburban
दिव्यांग व्यक्ती नोंदणी फॉर्म / Persons with Disabilities Registration Form
आधार नंबर रजिस्टर आहे का पहा?
* फील्ड भरणे अनिवार्य आहे /* Indicate Filling the field is mandatory.
प्रथम आधार नंबर वेबसाईटला रजिस्टर आहे का पहावे/ First check if the Aadhaar number is registered on the website
१. दिव्यांग व्यक्तीचे नाव/ Name of Disabled Person * आडनाव/ Last Name * नाव/ Name *वडिलांचे/ पतीचे नाव/ Father Name/ Husband Name
आईचे नाव/ Mother Name * लिंग/Gender
२. *१) स्थानिक स्वराज्य संस्था/ Local Self-Government Type
२. १) पिनकोड/Pincode
* २) तालुका / म.न.पा./ Tahsil/ Metropolitan Municipality ३) ग्रा.पं / प्रभाग/ Grampanchayat/ Ward
३) लोकसभा मतदारसंघ ४) विधानसभा मतदार संघ
४) जि.पं.गट ५) तालुका / म.न.पा.गण
४) सेक्टर/Sector  
३. शिक्षण/Education
४. * आधार कार्ड क्रमांक/ Aadhaar Card Number

[आधार क्रमांक इंग्रजी मध्ये भरावा/ Aadhaar number should be filled in English उदा. 12345678932]
५. मतदान ओळखपत्र क्रमांक/ Voter ID Card Number
६. मोबाईल क्रमांक/ Mobile No
७. पर्यायी दूरध्वनी क्रमांक/ Alternate Phone Number
८. बँक खाते क्रमांक/ Bank Account Number
बँकेचे नाव/ Bank Name शाखा/ Branch
IFSC क्रमांक/ IFSC Code
वार्षिक उत्पन्न/ Annual Income
९. जन्मतारीख/ Date of Birth वय/ Age
१०. वय १८ वर्षाच्या वर असलेस नरेगा जॉबकार्ड काढले आहे काय ?/ If you are above 18 years of age, have you taken NREGA job card?
११. वैवाहिक स्थिती/ Marital Status
१२. धर्म/ Religion
१३. जात/ Caste
१४. कुटुंब प्रमुखाशी नाते/ Relationship with head of family
अ) दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबातील एकूण व्यक्तींची संख्या/ Total number of persons in the family of disabled person
१५. * दिव्यांगत्वाचा प्रकार/प्रवर्ग / Category of Disability
२) दिव्यांगत्वाचा उपप्रकार/उपप्रवर्ग
१६. दारिद्रय रेषेखाली असल्यास यादीतील क्रमांक/No. in list if Below Poverty वर्ष/ Year
१७. जिल्हा वैद्यकीय मंडळ यांचा दिव्यांगत्व दाखला आहे का? / Do you have disability certificate from District Medical Board?
अ) दाखला क्रमांक/ Certificate No
ब) दाखला दिनांक/ Certificate Date
क) दाखल्याचा प्रकार / Certificate Type
असल्यास दिव्यांगत्वाची टक्केवारी/ Percentage of Disability
१८. एस.टी. प्रवास सवलत पास आहे का? Is Bus Benificiary?
अ) असल्यास क्रमांक/If Yes then Number  
१९. रेल्वे प्रवास सवलत पास आहे का?/Is Railway Ticket Benificiary?
अ) असल्यास क्रमांक / If yes Then Number  
२०. नोकरीत आहे का?/ Are you employed?
असल्यास
आस्थापना / विभागाचे नाव/ Name of Est. / Department इतर/Other Dept  
२१. सध्याचा व्यवसाय/ Current Business
२२. दिव्यांग व्यक्तीने व्यवसाय शिक्षण घेतले आहे काय ?/ Has the disabled person taken Business Education?
२३. दिव्यांग व्यक्ती व्यवसाय करीत असल्यास व्यवसाय करात सूट मिळते काय ?/Does a disabled person get business tax exemption if he is doing business?
२४. यापूर्वी कोणत्या शासन योजनेचा लाभ घेतला आहे का?/ Have you benefited from any government scheme before?
२५. अन्य संस्था किंवा संघटना यांचेकडून लाभ मिळाला आहे काय ?/ Have you received benefits from other Institutions or Organizations?
अ) असल्यास तपशील/ Details if any
२६. सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली आहे काय ?/Have you registered with the Seva Yojana office?
२७. वैयक्तिक शौचालय आहे का?/ Is there a private toilet?
२८. स्वतःचे घर आहे का?/ Have your own House?
शासकीय योजनेतून घरकुल मंजूर आहे काय ?/ Is Gharkul approved under the Government Scheme?
असल्यास योजनेचे नाव/ Name of Scheme if any
नसल्यास घरकुल योजनेतून लाभ हवा आहे काय ?/ If not, do you want benefit from Gharkul Yojana?
स्वतःच्या नावावर जागा आहे का?/Have a place in your own name?
२९. मतिमंद असल्यास १८ वर्षे पूर्ण होऊन पालकत्व प्रमाणपत्र घेतले आहे का?/ If mentally retarded, completed 18 years and obtained parentage certificate?
पालकत्व असल्यास नाव/ if Parenthood then Name पत्ता/Address संपर्कध्वनी क्रमांक/ Contact Phone no
३०. स्वावलंबन कार्ड काढले आहे काय ?/ Is there a Swavlamban card?
अ) असल्यास UDID क्रमांक/ if yes, then UDID No
३१. दिव्यांग व्यक्तीकडे समाज कल्याण विभागाचे ओळखपत्र आहे काय ?/Does the Disabled person have Social Welfare Department Identity Card?
३२. दिव्यांग साहित्याची आवश्यकता आहे का?/Is there a need for disability Equipments?
असल्यास कोणते साहित्य आवश्यक आहे का?/ If yes, what Equipments are required? इतर/Other
३३. दिव्यांग व्यक्तीस दुर्धर / अति तीव्र आजार आहे काय ?/ Does the disabled person have a Chronic / Critical Illness?
अ) असल्यास कोणता/ If Yes, then Which
३४. दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी आहे काय ?/ Is a Disabled Person a Student?
अ) असल्यास शाळेचे नाव व शिकत असलेली इयत्ता/ Name of school and class studied if any
३५. दिव्यांग व्यक्ती महिला असलेस बचतगट सदस्य आहे काय ?/ If a Disabled Person is a woman, is she a member of the savings group?
३६. कला किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य आहे काय ?/ Is there a specialty in art or sports?
३७. कुटुंबाच्या नावे शेतजमीन आहे काय ?/ Is there farm land in the family name?
३८. शासनाकडून काय अपेक्षा आहेत/ What are the expectations from the government?
३९. दिव्यांग व्यक्तीवर कोणता गुन्हादाखल झाला आहे का?/ Has any crime been registered against the disabled person?
४०. दिव्यांग व्यक्तीने कोणावर गुन्हा दाखल केला आहे का?/ Has a disabled person filed a case against anyone?
४१. दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत सादर केली/ Copy of Disability Certificate Submitted
४२. दिव्यांग फोटो अपलोड करा/ Upload Disabled Photo
४३. दिव्यांग प्रमाणपत्र अपलोड करा/ Upload Disability Certificate
४४. दिव्यांग जात प्रमाणपत्र अपलोड करा (असल्यास)/ Upload Disability Caste Certificate if any
४५. वयाचा पुरावा अपलोड करा/ Upload Age Proof
४६. प्रणालीमध्ये करण्यासाठी लॉगिन पासवर्ड सेट करा/ Set a password to login to the system
सर्वेक्षण करणाऱ्याचे नाव/ Name of surveyor हुद्दा/ Designation मोबाईल क्रमांक/ Mobile No